Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रजनी सावकारे यांची वरणगाव पालिकेला सदिच्छा भेट

najarkaid by najarkaid
June 26, 2019
in जळगाव
0
रजनी सावकारे यांची वरणगाव पालिकेला सदिच्छा भेट
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :-  भुसावळ प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. वरणगाव शहरात सुरू असलेली विविधांगी विकासाची कामे व स्वच्छता पाहून आपल्याला मनस्वी आनंद झाल्याची भावना सावकारे यांनी व्यक्त केली.
वरणगाव नगरपरीषदेने विकासकामात व स्वच्छतेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून भविष्यात वरणगाव शहर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे शहर असेल, अशा आशावादही सावकारे यांनी व्यक्त केला.
प्रसंगी मुख्याधिकारी बबन तडवी, पाटील, प्रतिभा तावडे यांच्यासह साजीद कुरेशी, ज्ञानेश्वर घाटोळे, आकाश निमकर यांच्यासह भाजपा शहरप्रमुख सुनील माळी, भाजपा नेते मनोहर सराफ, भारतीय प्रतीरक्षा मजदूर संघाचे अनंत गाढे उपस्थित होते
वरणगावात  महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
वरणगाव शहरात 29 जून रोजी रजनी सावकारे यांच्या वतीने  ग्रामीण रुग्णालयात वरणगावातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.निलेश चांडक यांच्या उपस्थितीत स्तनाचा कॅन्सरसह  इतर कॅन्सर मार्गदर्शन तसेच तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. रजनी सावकारे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मानव सेवा संस्था एरंडोल तर्फे डॉ गीतांजली ठाकूर यांचा  सत्कार

Next Post

निर्मल इंटरनॅशनल स्कुलची ईश्वरी पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
निर्मल इंटरनॅशनल स्कुलची ईश्वरी पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम

निर्मल इंटरनॅशनल स्कुलची ईश्वरी पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us