Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त विश्रामगृहात बैठक

najarkaid live by najarkaid live
July 16, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त जळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहात बैठक जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते बैठकीला उपस्थित असताना जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे भावी उमेदवार सुरेशदादा जैन व त्यांचे जवळचे नगरसेवक मात्र अनुपस्थित दिसून आले. दिग्गज नेते आलेले असताना उमेदवारी जाहीर करणारेच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी जळगावात वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी उमेदवारी देखील जाहीर केले आहे. शिवसेनेचे युवा नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यभर जन आशिर्वाद यात्रा काढत असून पहिल्या टप्प्याची सुरुवात दि.१८ रोजी जळगावातून होणार आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी रविवारी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विश्रामगृहात बैठक बोलाविण्यात आली होती. शिवसेनेच्या या प्रमुख बैठकीसाठी सर्वच नेते हजर असताना उमेदवारी जाहीर करणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन हे मात्र दिसून आले नाही. एकीकडे शहरासाठी उमेदवारी जाहीर करायची आणि दुसरीकडे प्रमुख नेत्यांना डावलून  पक्षापासून लांब राहायचं असा काहीसा बेत सुरेशदादा जैन यांचा दिसून आला. शिवसेनेचे नेते असले तरी आजवर त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयात कमी आणि स्वतःच्या घरीच जास्त बैठका घेतल्या आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कार्यालयात नेहमी भेट देतात परंतु जळगावात मात्र चित्र उलट आहे. शिवसेनेकडून सुरेशदादांसह नावे चर्चेत असलेले इतर नगरसेवकही बैठकीला दिसून आले नाही त्यामुळे पक्ष महत्त्वाचा की स्वतःचे इतर कार्यक्रम महत्त्वाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते देखील याबाबत चर्चा करताना दिसून आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती 

Next Post

दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक 

दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक 

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

February 22, 2026
Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
Load More

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us