Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in जळगाव
0
युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव -शहरातील काव्यरत्नावली चौकात युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना मंगळवार दि.26 रोजी संध्याकाळी 6 वाजता  श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, कॅप्टन मोहन कुलकर्णी, नगरसेविका ज्योती चव्हाण, फारूक शेख, अरवींद देशमुख, संग्रामसिह सुर्यवंशी, डॉ.विजय पाटील हे मान्यवर उपस्थित होते. युवाशक्तीचे सचिव अमित जगताप यांनी प्रस्तावनेत शहिद जवान आणि पोलिसांची माहिती दिली.यावेळी अशोक पारधे यांनी 26/11 हल्ल्यावर आधारित कविता सादर केली. यानंतर मेणबत्त्या प्रजवलीत  केल्यावर शांतिमंत्र म्हणण्यात आला. यानंतर शहीद पोलीस व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आशा फाउंडेशन, जी.एम.फाउंडेशन, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, समाजचिंतामणी प्रतिष्ठान, काव्यरत्नवली जेष्ठ नागरिक या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जळगावकर नागरिक  उपस्थित होते.
यावेळी पियुष हसवाल, सौरभ कुलकर्णी, शिवम महाजन, प्रकाश क्षीरसागर, गणेश सुर्यवंशी, हर्षल तेली, सागर सोनवणे, जयेश पवार, अलफैज पटेल, पियुष तिवारी,देवांग चौधरी, सुजाता बोरकर, मधुकर पाटील, प्रदीप पवार, वर्षा महाशब्दे आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीची सभा संपन्न

Next Post

प्रा.डॉ.पी.आर.चौधरी ; बी.यू.एन.रायसोनी शाळेत क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
प्रा.डॉ.पी.आर.चौधरी ; बी.यू.एन.रायसोनी शाळेत क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण

प्रा.डॉ.पी.आर.चौधरी ; बी.यू.एन.रायसोनी शाळेत क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us