Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युझरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या ; थेट बबिताला एका रात्रीची किंमत किती असा प्रश्न विचारला

najarkaid live by najarkaid live
February 16, 2022
in मनोरंजन
0
युझरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या ; थेट बबिताला एका रात्रीची किंमत किती असा प्रश्न विचारला
ADVERTISEMENT

Spread the love

तारक मेहता मालिका फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या ‘बबिता जी’ च्या पात्रातून प्रसिद्धीस आलेल्या अभिनेत्रीला एका युझरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडत ‘बबिता जी’ ला थेट एका रात्रीची किंमत किती असा प्रश्न विचारला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तारक मेहता मालिका फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या ‘बबिता जी’ यांचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर आहेत आणि याच कारणामुळे तिने शेअर केलेला प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतं असतात, दरम्यान मुनमून दत्ताने नेहमी प्रमाणे इन्स्टाग्रामवर एक फोटो  शेअर केला होता, ज्यावर तिच्या फॉलोवअर्सने खूप लाइक्सदेखील मिळाले परंतु एक युझरने खालच्या पातळीचा प्रश्न विचारला. मुनमुनच्या फोटोवर कमेंट करताना युझरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या मुनमून थेट एका रात्रीची किंमत किती असा प्रश्न विचारला.

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????? ???????????????????? ????????‍♀️???? (@mmoonstar)

‘बबिता जी’ ने दिलं यूझरला उत्तर म्हणाली…

‘बबिता जी’ यांनी त्या युझरला चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे.तिने उत्तर देतांना म्हटलं आहे की, ‘तुला समजत नाही का. मर्यादेत राहा आणि स्वत:कडे लक्ष दे..विचार केला की तुला ब्लॉक करण्याआधी जरा तुला तुझी मर्यादा दाखवून देते आता निघ इथून.’असं म्हणत समाचार घेतला आहे.

अभिनेत्री मुनमुन बिनधास्त आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिचं मत नेहमीच चर्चेत असतं. अनेकदा तिने शेअर केलेल्या फोटोला ट्रोल करण्यात येतं आणि वेळोवेळी ती ट्रोलर्सना उत्तर देखील देत असते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

Next Post

ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us