Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ सरकारी बँकेत निघाली 1000 जागांसाठी भरती; पात्रता घ्या जाणून..

Editorial Team by Editorial Team
July 7, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्ही देखील सरकारी बँकेत नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे  भरती होणार असणं यासाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. पात्र उमेदवार सीबीआयच्या अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शक्त.  अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ निश्चित केली आहे.

एकूण जागा : 1000

पदाचे नाव मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)

पात्रता : 
या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेतून पदवी मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारानी CAIIB देखील उतीर्ण असावे.

हे सुद्धा वाचा..

10वी+ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल 1104 जागांवर भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 10वी ते पदवीधरांसाठी बंपर भरती

पात्रता फक्त 10वी पास अन् थेट केंद्रीय नोकरीची संधी..! SSC मार्फत 1558 जागांसाठी भरती

वयोमर्यादा – त्यासाठी उमेदवारचे वय ३१ मे २०२३ नुसार ३२ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. नियमानुसार वयोमर्यादेत सुट दिली जाईल. अधिक माहितीसाठी अधिसुचना सविस्तर वाचा.

Fee: General/OBC:₹850/-+GST  [SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST,]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Spread the love
Tags: Bank jobCentral Bank of India Recruitment 2023सरकारी बँकेत
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांचा धुळे, जळगाव जिल्ह्यांचा दौरा रद्द

Next Post

नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ”जय महाराष्ट्र” ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिंदे गटात प्रवेश

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ”जय महाराष्ट्र” ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिंदे गटात प्रवेश

नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ''जय महाराष्ट्र'' ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिंदे गटात प्रवेश

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us