Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ राज्यात कोरोनाचे सगळे निर्बंध तात्काळ हटवले

Editorial Team by Editorial Team
March 15, 2022
in राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – देशातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली असून बहुतांश राज्यांनी कोरोनाचे निर्बंध शिथील केले आहेत. अशातच आता पंजाब सरकारने राज्यातील कोरोनाचे सर्वच निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश दिले आहेत.

पंजाब सरकारच्या गृह खात्याने परिपत्रक जारी केलं असून कोरोनामुळे राज्यातील जनतेवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध तात्काळ हटविण्याचे निर्देश गृह खात्याचे सचिव अनुराग वर्मा यांनी दिले आहेत. गृह खात्याने यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि सर्वच झोनल आयजीपींना पत्र लिहून तात्काळ यासंदर्भात कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. महामारीच्या अनुषंगाने कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन 2005 अन्वये लादण्यात आलेले सर्वच निर्बंध तात्काळ क्षणी शिथिल करण्यात यावेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, नागरिकांनी कोविड नियमावलींचे पालन करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, नुकतेच पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारली असून लवकरच येथे आदमी पक्षाचे सरकार स्थापन होत आहे. भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे पंजाबमधील पहिले मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेणार आहेत. मान यांनी सोमवारी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते संगरूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पण, आता ते 16 मार्चला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. र आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य राखीव पोलिस बल धुळे येथे भरती, ७वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी..

Next Post

बोदवडच्या विद्यार्थिनींनी रोडरोमिओला ‘धो-धो धुतले’

Related Posts

What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
Next Post
बोदवडच्या विद्यार्थिनींनी रोडरोमिओला ‘धो-धो धुतले’

बोदवडच्या विद्यार्थिनींनी रोडरोमिओला ‘धो-धो धुतले’

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us