Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथे स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांना जयंतीनिमित्त महसुल, पोलीस व पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने आदरांजली

najarkaid live by najarkaid live
May 28, 2021
in Uncategorized
0
यावल येथे स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांना जयंतीनिमित्त महसुल, पोलीस व पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने आदरांजली
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(दिपक नेवे)- येथील तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनासह यावल पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने तुजसाठी मरण ते जनन तुजसाठी जननते मरण तुज सकल चराचर शरण चराचर शरण या विचारांचे देशाचे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावल येथील आज दिनांक २८ मे रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १oवाजता स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी जि .व्ही . जोशी यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभीवादन केले यावेळी .

जि. एम .दिठे ( कनिष्ठ प्रकल्प अधिकारी ) एम बी पाटील , एस एस तायडे , श्रीमती सुनिता सोनवणे , आर पी ढाके , लतेश नेमाडे, श्रीमती एस पी लोहारे, वाहनचालक रुबाब तडवी यांच्यासह आदी कर्मचारी व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .

दरम्यान यावल तहसीलच्या नविन प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय मध्ये ही आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस महसुल प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , दुख्यम निबंधक कुमार मावळे, तहसीलचे सुयोग पाटील , रामा कोळी आदी प्रामुख्याने उपस्थित होते . यावल पोलीस स्टेशनमध्ये पोलिस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस अमलदार संजय तायडे , नितिन चव्हाण , भुषण चव्हाण , निलेश वाघ , हेड कॉन्सटेबलअसलम खान , अशोक जवरे आदींनी उपस्थितीत राहुन स्वातंत्रवीर सावरकर यांना आदरांजली वाहीली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऐनपूर ,खिर्डी,परिसरातील गावांमध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची अधिकाऱ्यांसह खासदार रक्षा खडसे यांनी केली पाहणी

Next Post

१५ वर्ष पूर्ण झालेल्या विना नावाची जन्म नोंद करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ; नावानीशी नोंद करून घेता येईल ; शासनाचा मोठा निर्णय

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

कोरोना मुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांसाठी शासनाचा मोठा निर्णय…

१५ वर्ष पूर्ण झालेल्या विना नावाची जन्म नोंद करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ; नावानीशी नोंद करून घेता येईल ; शासनाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us