Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथे तरुणाची गळफास घेवुन आत्महत्या ;पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद

najarkaid by najarkaid
April 28, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (दिपक नेवे)- येथील शहरातील श्रीराम नगरमध्ये रहीवासी एका तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत घटनेची नोंद पोलीसात करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल शहरातील श्रीराम नगर परिसरात राहणारा कैन्ह्या रामचंद्र मेढे वय२६ वर्ष यांने दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी१० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या ईगला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत यावल पोलीसात गोकुळ पंडीत मेढे वय५१ वर्ष यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण हे करीत आहे.

दरम्यान मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी बी बारेला हे करीत असुन ,सदर मयत कन्हैया मेढे यांने आत्महत्याका केली हे मात्र समजु शकले नाही .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल शहरात एकाचा मोबाईल लांबवीला….

Next Post

आज नव्याने १००६ कोरोना बाधित आढळले तर २० रुग्णांचा मृत्यू

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले

आज नव्याने १००६ कोरोना बाधित आढळले तर २० रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us