Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल पोलीसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी वाहनांचे होणार लिलाव ; वाहनांची ओळख पटविण्याची शेवटीची संधी

najarkaid by najarkaid
April 11, 2021
in जळगाव
0
यावल पोलीसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी वाहनांचे होणार लिलाव ; वाहनांची ओळख पटविण्याची शेवटीची संधी
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (प्रतिनिधी) – येथील पोलीसांनी विविध अपघात किंवा इतर गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी मोटर वाहनांचा बेवारस असलेल्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने येत्या पाच दिवसात शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी पत्रकारांशी माहीती देतांना म्हटले आहे.

दरम्यान यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रा मागील काही वर्षात घडलेले गुन्हे घात अपघात या विविध प्रकारच्या कार्यवाहीत पोलीसांनी जप्त केलेल्या किंवा हस्तगत केलेले वाहन पोलीसांनी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहकार्यातुन प्राप्त झालेल्पा दुचाकी मोटर वाहनांच्या चेचीस क्रमांकाचा आधार घेवुन वाहनमालकांचा शोध घेतले असता ते अद्याप तरी मिळुन आलेले नसल्याने सदर पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक दिवसांपासुन पडुन असलेले दुचाकी मोटर वाहन हे खराब स्थितीत आहे.

तरी यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडुन वाहनांचे मुल्यांकन अनुसार येत्या चार ते पाच दिवसात या दुचाकी वाहनांचा शासकीय प्रक्रीयेनुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी दिली असुन, येत्या दोन दिवसात संबधीत नागरीकांना वाहनांची ओळख पटविण्याचे अखेरचे आवाहन करण्यात येत आहे .

यावल पोलीसांनी जप्त केलेली वाहनाची क्रमांकवारी पुढीलप्रमाणे हिरो होन्डा ब्लॅक निळ्या रंगाचा पट्टा क्रमांक एमएच १९डब्लयु२२५०चेचीसक्रमांकo२डी २०एफ०९६१६ , हिरो होन्डा एमपी४६ एमजे२४८५चेचीसक्रमांक एमबीएलएचए११ एएनएफ९बी४३०१, तिसरे वाहन देखील हीरो होन्डाचेच असुन तिचा क्रमांक आहे एमएच १९ एजे१८२६व चेसीसक्रमांक०५ एफ सिओ५६७७ , हिरो होन्डा क्रमांक नसलेले वाहन चेचीसक्रमांक एमबीएलएचए१८बीएफएफएच५० २७०७ असे असुन पाचवे वाहन देखील हिरो होन्डा कंपनीचे असुन त्याचे क्रमांक एमएच १९ ए एफ५६७७ असे असुन चेचीसक्रमांक०७ सि०९ सि१९४० असे आहेत तर सहाव्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी वाहनाचे क्रमांक नसुन या वाहनाचे इंजीन क्रमांक एचए१०ई ए८९८४७४८७ असे आहे.

या क्रमांकानुसार जर या वाहनांची ओळख होत असेल तर त्या व्यक्तिने आपल्या आधार कार्ड सहीत आवश्यक ती वाहनाशी संबधीत कागदपत्रे घेवुन पोलीस स्टेशनला दोन दिवसात हजर व्हावे असे आवाहन पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी केले असुन् , या बेवारस स्थितीत असलेल्या दुचाकी वाहनांचा अखेर लिलाव करण्यात येणार आहे असे ही पोलीस निरिक्षक पाटील यांनी सांगितले आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान..! कोरोना संसर्ग वाढतोय ; शरद पवारांनी केलं हे आवाहन

Next Post

पाचोऱ्यात शेतकऱ्यांसाठी दहा रुपयांत जेवण मिळणार

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
पाचोऱ्यात शेतकऱ्यांसाठी दहा रुपयांत जेवण मिळणार

पाचोऱ्यात शेतकऱ्यांसाठी दहा रुपयांत जेवण मिळणार

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us