Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तालुक्यात कोरोना संसर्गामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्युत्तर दोन हजार पॉझीटीव्ह रुग्ण व ८६० प्रतिबंधीत क्षेत्र

najarkaid by najarkaid
March 24, 2021
in जळगाव
0
यावल तालुक्यात कोरोना संसर्गामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्युत्तर दोन हजार पॉझीटीव्ह रुग्ण व ८६० प्रतिबंधीत क्षेत्र
ADVERTISEMENT

Spread the love

यावल(प्रतिनिधी) – संपुर्ण जगासह महाराष्ट्र राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , यात कोरोना बाधीत ८१ नागरीकांचा मृत्यु झाला असुन एक वर्षात सुमारे दोन हजार लोक हे कोरोना बाधीत आढळुन आले आहेत.

दरम्यान मागील वर्षी यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केन्द्र आणी राज्य शासनाने २२ मार्च २०२०च्या मध्यरात्री पासुन संचारबंदी लागु करण्यात आली होती . या काळात सर्वप्रथम कोरोना पॉझीटीव्ह रुग्णहेकोरपावली तालुका यावल येथे तर यावल शहरातही जुन अखेर शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरात डॉ.सलीम शेख यांचे कुटुंबातील त्यांचा मुलगा हा कोरोना बाधीत आढळुन आला होता.

यावेळी पॉझीटीव्ह रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण परिसरात एकुण ६१२ प्रतिबंधीत क्षेत्र तर शहरी भागात २४५ प्रतिबंधीत क्षेत्र अशी ८६० प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आली होती. या महामारीच्या कठीन व संकटमय समयी तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे तत्कालीन तहसीलदार जितेन्द्र कुवर , तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व पोतीस प्रशासना तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशासनाने लक्ष वेधणारे असे उल्लेखनिय कार्य केलीत, या कार्यात त्यांना यावल नगर परिषद आणी फैजपुर नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी यांचे बहुमुल्प सहकार्य मिळाले.

यावेळी फैजपुर विभागाचे तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणी यावलचे तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना काळात केलेल्या नागरिक शासन आदेशाची अमलबजावणी साठीचे घेतलेले कठोर निर्णय व त्यासाठीचे अथक प्रयत्न हे असमरणीय आहे.

दरम्यान आज कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , मागील वर्षाच्या मिळालेल्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत गेल्या दहा दिवसात मिळालेले ३७०पॉझीटीव्ह रुग्णसंख्या ही अत्यंत धोकादादक व आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चिंता वाढवणारे आहे,याकरीता वारंवार प्रशासनाच्या वतीने सोशल डिस्टेंसिंग,मास्क वापरणे,सार्वजनिक ठीकाणी अनाश्यक गर्दी टाळणे या सर्व नियमांची काटेकोर अमलबजावणी होणे अत्यंत गरजे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परमवीर सिंग यांच्या याचिकेवर आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…

Next Post

शुक्रवार 26 मार्च रोजी भारत बंद ; पाचशे पेक्षा जास्त संघटना एकत्र ; राष्ट्रवादीचा पाठिंबा

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
शुक्रवार 26 मार्च रोजी भारत बंद ; पाचशे पेक्षा जास्त संघटना एकत्र ; राष्ट्रवादीचा पाठिंबा

शुक्रवार 26 मार्च रोजी भारत बंद ; पाचशे पेक्षा जास्त संघटना एकत्र ; राष्ट्रवादीचा पाठिंबा

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us