Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी -कृषिमंत्री दादाजी भुसे

najarkaid live by najarkaid live
February 15, 2020
in जळगाव
0
यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी -कृषिमंत्री दादाजी भुसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे म्हणून कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकरी देखील अनुभवाच्या आधारे पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पादन घेतात. इतर शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी अशा यशस्वी पीक पद्धतींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

पारोळा तालुक्यातील दळवेल येथे शिवार पाहणीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अमळनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर आदी उपस्थित होते.

श्री. भुसे यांनी भगवान पाटील आणि परमेश्वर पाटील यांच्या शेताची पाहणी केली. शेतातील मक्याच्या उत्पादनाचा अभ्यास करून इतरही शेतकऱ्यांना असे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात ही रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेले आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या बैठकाही घेण्यात आल्या असून लवकरच मंत्री मंडळाला अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेतरस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात येईल आणि कृषी विभागातील पदे लवकरच भरण्यात येतील, असेही श्री. भुसे म्हणाले.

कृषिमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत रोटोव्हेटर आणि अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. हरी गवळी आणि मनीषा गिरासे याना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत बंदिस्त शेळी पालनासाठी 11 शेळींचे युनिट देण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन हिल्स शाश्वत शेतीचे मूर्तिमंत चित्र – मुख्यमंत्री ठाकरे

Next Post

कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us