Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हाडामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या तपशील

Editorial Team by Editorial Team
September 16, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये नोकरीची संधी शोधत असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  म्हाडामध्ये विविध  पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी १७ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचे आहेत. उमेदवारांना १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

रिक्त जागांचा तपशील

कार्यकारी अभियंता (स्थापत्य)च्या १३ जागा, उप अभियंता (स्थापत्य)च्या १२ जागा, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारीच्या दोन जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य)च्या ३० जागा, सहायक विधी सल्लागारच्या २ जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)च्या ११९ जागा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायकच्या ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या ४४ जागा, सहाय्यकच्या १८ जागा, वरिष्ठ लिपिकच्या ७३ जागा, कनिष्ठ लिपिक-टंकलेखकच्या २०७ जागा, लघुटंकलेखकच्या २० जागा, भूमापकच्या ११ जागा आणि अनुरेखक पदाच्या ७ जागा रिक्त आहेत.

या रिक्त पदांसाठी १७ सप्टेंबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत असून उमेदवारांना १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पदभरतीमध्ये आरक्षित वर्गाला सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://mhada.gov या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Next Post

फक्त 20 हजारांपासून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा 3 लाख कमवाल, सरकारकडूनही मिळेल अनुदान

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Next Post
फक्त 20 हजारांपासून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा 3 लाख कमवाल, सरकारकडूनही मिळेल अनुदान

फक्त 20 हजारांपासून सुरू करा 'हा' व्यवसाय, दरमहा 3 लाख कमवाल, सरकारकडूनही मिळेल अनुदान

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us