Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..म्हणून भाजपचे खा.नवनीत राणा उद्या जळगाव शहरात येणार

Editorial Team by Editorial Team
September 4, 2022
in जळगाव
0
खा.नवनीत राणांकडून कोर्टाच्या त्या नियमांचे उल्लंघन, ठाकरे सरकार पुन्हा कोर्टात जाणार?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भाजपचे खासदार नवनीत राणा या उद्या म्हणजेच सोमवारी जळगावात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत  सोमवारी सायंकाळी ७ ते ८ यावेळेत दधिची चौकात भव्य सामूहिक हनुमान चालिसा पठण व महाआरती होणार आहे, अशी माहिती महाराणा प्रताप गणेश मंडळाचे अध्यक्ष कल्पेश सोनवणे व ज्येष्ठ सदस्य कैलास सोनवणे यांनी दिली.

सामूहिक हनुमान पठणासाठी आठ ते दहा हजारांवर भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नववीत राणा या जीपमधून मिरवणुकीतून मंडळाच्या जागेवर येतील. त्यांच्या हस्ते आरती होऊन हनुमान चालिसा पठण होईल, अशी माहिती देण्यात आली.

कैलास सोनवणे यांनी सांगितले की, महाराणा प्रताप मंडळास ३५ वर्षे पूर्ण झाली आहे. मंडळाकडून गणेशोत्सवात धार्मिक देखावा करण्याची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत काशी, सोरटी सोमनाथ, राम मंदिर, श्री कृष्णाचे विराट रूपदर्शन असे देखावे सादर केले आहे.

हे पण वाचा :

फक्त 122 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीसह 26 लाख रुपयांचा निधी मिळवा! जाणून घ्या ‘या’ पॉलिसीबद्दल?

Video : मालगाडीचं इंजिन घुसले थेट शेतात ; मोठा अनर्थ टळला

Video : पन्नास खोके मंत्री ok.. धुळ्यात मंत्री दादा भुसेंसमोरच शेतकऱ्यांच्या घोषणा

यंदा मंडळाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुतीचा देखावा करण्यात आला आहे. देखावा हनुमानाचा असल्याने खासदार नवनीत राणा या मंडळात आरतीसाठी येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मंडळासमोर सामूहिक हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. या ठिकाणी भगव्या साड्या परिधान करून बहुसंख्य महिला देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच मुस्लिमबांधवही उपस्थित राहणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिरो इलेक्ट्रिक आपल्या ग्राहकांना मोफत स्कूटर देतेय; जाणून घ्या कंपनीच्या खास ऑफरबाबत..

Next Post

ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात नोकरीची मोठी संधी, त्वरित अर्ज करा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल

ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात नोकरीची मोठी संधी, त्वरित अर्ज करा

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us