Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा !

najarkaid live by najarkaid live
October 9, 2019
in राष्ट्रीय
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत भारताची मोठी घसरण ; भारत आता 58 व्या स्थानावरून 68 व्या स्थानी

नवी दिल्ली, : IMD च्या जागतिक स्पर्धात्मक क्रमवारीत भारताची 9 स्थानांनी घसरण झाली आहे. यामुळे भारत आता 58 व्या स्थानावरून 68 व्या स्थानी पोहचला आहे. इतर देशांच्या अर्थव्यस्थेतही बदल झाला आहे. यामध्ये अमेरिकेला त्यांचं पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. त्यांच्या जागी सिंगापूरने बाजी मारली आहे.

व्यापारयुद्धाचा फटका अमेरिकेला बसला आहे. सिंगापूरने अमेरिकेला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर हाँगकाँग तिसऱ्या आणि नेदरलँड चौथ्या स्थानी आहे. भारताची ही 10 स्थानांची घसरण केंद्र सरकारच्या दृष्टीने चांगली नाही.
जागतिक आर्थिक मंचाच्या ताज्या अहवालानुसार भारत याआधी स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेच्या यादीत 58 व्या स्थानावर होता. मात्र, यावर्षी भारत ब्राझीलसह ब्रिक्स देशांमध्ये सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थापैकी एक बनला आहे. ब्राझील या यादीमध्ये 71 व्या स्थानी आहे. भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये समस्या असल्याचंही नमूद केलं आहे.

ब्रिक्स देशांत भारताची खराब स्थिती

ब्रिक्स देशांपैकी चिन या यादीत सर्वात वरती आहे. चिन 28 व्या क्रमांकावर आहे. तर व्हिएतनाम मोठी झेप घेत 67 व्या स्थानावर पोहचले आहे. 2017 मध्ये भारत 45 व्या तर 2016 मध्ये 41 व्या क्रमांकावर होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोरवड नाक्यावर बसमधून 29 लाख रुपये जप्त 

Next Post

आंबेवडगाव येथे महिला आघाडीचा राष्ट्रवादी तर्फे प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
आंबेवडगाव येथे महिला आघाडीचा राष्ट्रवादी तर्फे प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंबेवडगाव येथे महिला आघाडीचा राष्ट्रवादी तर्फे प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us