Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी दहशतवादावर पाकिस्तानवर रागावले

najarkaid live by najarkaid live
June 14, 2019
in राष्ट्रीय
0
मोदी दहशतवादावर पाकिस्तानवर रागावले
ADVERTISEMENT

Spread the love

बिश्केक किर्गिस्तान – किर्गिस्तानातील बिश्केक येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता रागावले. आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी परिषदेत केले. दहशतवादाला समर्थन, प्रोत्साहन देणार्‍या, तसेच त्यासाठी वित्तपुरवठा करणार्‍या राष्ट्रांविरोधात बोलण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटले.
किर्गिस्तानातील बिश्केक येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले. आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी परिषदेत केले. दहशतवादाला समर्थन, प्रोत्साहन देणार्‍या, तसेच त्यासाठी वित्तपुरवठा करणार्‍या राष्ट्रांविरोधात बोलण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटले. दहशतवादाविरोधातील आपले संकुचित विचार सोडून मानवतावादी शक्तींनी पुढे आलेच पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता परिषदेत केले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या काही मिनिटांच्या भाषणात दहशतवादासहित इतर अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या राष्ट्रांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी सर्व एससीओ देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचेही मोदी म्हणाले.
आणखी काय म्हणाले पंतप्रधान मोदी?- आधिनिक काळात उत्तम संपर्क यंत्रणेची गरज असून लोकांमध्ये संपर्क महत्त्वाचा आहे.
भारतात एससीओ देशांमधून आलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारत हा अक्षय ऊर्जा उत्पादनात जगात सहावा आणि सौर ऊर्जा उत्पादनात पाचवा मोठा देश आहे
आजच्या घडीला आम्हाला ( एससीओ देशांना) बहुपक्षीय व्यापार प्रणालीची आवश्यकता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

Next Post

दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता 15 जून रोजी ‘करिअर फेअर’ चे आयोजन

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post

दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता 15 जून रोजी ‘करिअर फेअर’ चे आयोजन

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us