Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी : राज्यातील पोलीस दलात लवकरच 50 हजार पदे भरणार

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्वाची घोषणा

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in राज्य
0
मोठी बातमी : राज्यातील पोलीस दलात लवकरच 50 हजार पदे भरणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यातील युवकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पोलीस भर्तीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महत्वाची घोषणा केली. “पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगीतले.

मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला. अमरावती हिंसाचाऱ्याच्या घटनेवरून विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान शेवटच्या दिवशी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील पार पडलेल्या चर्चेवेळी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली.

सध्या राज्यात पहिल्या टप्प्यातील 5 हजार 200 पदांची भरती सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील 7 हजार पोलीस भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. राज्यातील पोलिसांची संख्या कमी आहे. आम्ही पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात निर्णय घेऊन पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ राज्यात पेट्रोल २५ रुपयाने मिळणार स्वस्त, कोणाला मिळणार फायदा?

Next Post

सत्ता आल्यास दर्जेदार दारू पन्नास रुपयांमध्ये देऊ, भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर

सत्ता आल्यास दर्जेदार दारू पन्नास रुपयांमध्ये देऊ, भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

ताज्या बातम्या

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us