Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी : मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? मनसेची आज बैठक

Editorial Team by Editorial Team
September 12, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी : मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? मनसेची आज बैठक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशातच आता मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठीच मनसेच्या गोटात हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे.आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अशातच मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठीच मनसेच्या गोटात हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत ठाकरे यांची बैठक होणार आहे. ही बैठक आज (12 सप्टेंबर) सकाळी दहा वाजता वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना या बैठकीबाबत उत्सुकता वाढली आहे. या बैठकीत राज ठाकरे नेमकी काय सूचना करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

DRDO; डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नोकरीची संधी !

Next Post

कामगारांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ योजनेतून 2 लाख रुपये मिळणार, घरी बसून असा करा अर्ज?

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
कामगारांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ योजनेतून 2 लाख रुपये मिळणार, घरी बसून असा करा अर्ज?

कामगारांसाठी महत्वाची बातमी ; 'या' योजनेतून 2 लाख रुपये मिळणार, घरी बसून असा करा अर्ज?

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us