Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; आता तुमच्या बॅंकेच्या पासबुकवरही तुम्हाला तब्बल ‘१८ टक्के’ जीसटी लागणार ; संपूर्ण यादी वाचा

najarkaid by najarkaid
July 9, 2022
in राष्ट्रीय
0
मोठी बातमी ; आता तुमच्या बॅंकेच्या पासबुकवरही तुम्हाला तब्बल ‘१८ टक्के’ जीसटी लागणार ; संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

दिल्ली – GST परिषदेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली आज 47 वी बैठक पार पडली असून आजच्या महत्वपूर्ण बैठकीत विविध वस्तूंवर वस्तू आणि सेवा कर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आले. परिषदेने बैठकीत अनेक नवीन वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्यास सहमती दर्शवली आहे जी पूर्वी करमुक्त होती. यामुळे आधीच अभूतपूर्व महागाईच्या दबावाखाली होरपळत असलेल्या सामान्य माणसाचे घरगुती बजेट वाढणार आहे.

महत्वाचे म्हणजे आता तुमच्या बॅंकेच्या पासबुकवरही तुम्हाला तब्बल १८ टक्के जीएसटी  लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.१८ जुलैपासून तुमच्या बॅंकेच्या पासबुकवर जीएसटी आकारला जाणार आहे. पॅक बंद लस्सी, पनीर, दूध, मध, गहू या वस्तू सुद्धा महाग होणार आहेत. सर्व पॅकबंद खाद्यपदार्थांवर आता ५ टक्के जीएसटी लावला जाणार आहे त्यामुळे पॅक बंद खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे.

संपूर्ण यादी वाचा….

  • हॉटेल रुम आणि रुग्णालयातील बेड – प्रतिदिवस हजार रुपयांपेक्षा कमी दराच्या हॉटेल रुमवर १२ टक्के जीएसटी लागू होईल. तसेच रुग्णालयांमधील ज्या बेडचे दर प्रतिदिवस ५ हजारांपेक्षा अधिक आहेत अशा खाटांवर ५ टक्के कर आकारला जाईल.
  • बॅंक चेकबुक – चेक जारी करण्यासाठी बॅंकांकडून आकारलेल्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.
  • पॅकबंद अन्न – दही, लस्सी, पनीर, मध, गहू, मांस यासारख्या प्री-पॅक खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.

  • एलईडी लॅम्प – एलईडी लाईट आणि लॅम्प यांच्यावरील कर १२ वरून १८ टक्के करण्यात आला आहे. कटिंग ब्लेड, पेपर चाकू, आणि पेन्सिल शार्पनरवर १८ टक्के कर आकारला जाईल.
  • पंप आणि मशिन – सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता १८ टक्के कर आकारला जाईल. सोलर वॉटर हीटर्सवरही १२ टक्के कर आकारला जाईल याआधी हा कर ५ टक्के होता.

Spread the love
Tags: #GST
ADVERTISEMENT
Previous Post

हादरून सोडणारी घटना ! 15 वर्षांच्या मुलाने 13 वर्षीय मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, मुलगी गर्भवती

Next Post

भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग

भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us