Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना : ITBP च्या 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 6 जवान शहीद

Editorial Team by Editorial Team
August 16, 2022
in राष्ट्रीय
0
मोठी दुर्घटना : ITBP च्या 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली,  6 जवान शहीद
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील चंदनवाडी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांची (ITBP) बस दरीत कोसळली आहे. बसमध्ये सुमारे 39 जवान होते. या दुर्घटनेत एकूण सहा जवान शहीद झालेत. तर कित्येक जवान जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झाला. त्यावरुन हा अपघात किती भीषण होता, याची निव्वळ कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे.

ही बस चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 39 जवानांपैकी 37 आयटीबीपीचे आणि 2 जम्मू-काश्मीर पोलिसांचे आहेत. या सर्वांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला नदीत कोसळले.

Pahalgam, J&K | Six ITBP personnel have lost their lives, while several other personnel received injuries, who are being airlifted to Army hospital, Srinagar for treatment: Police

A bus carrying 37 ITBP personnel and two J&K Police personnel fell into riverbed in Pahalgam today pic.twitter.com/lVhNooPzlT

— ANI (@ANI) August 16, 2022

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. युद्धपातळीवर बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आलं. जखमी जवानांनी अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढण्यात आलं. रुग्णवाहिकांही जखमी जवानांना घेऊन लगेचच रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, 32 जवान या दुर्घटने गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जातेय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Ola ची आणखी एक नवीन स्कूटर लॉन्च ; जाणून घ्या किंमत

Next Post

महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती

महाराष्ट्रातील 'या' महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us