Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी घोषणा.! आता महिलांना मिळणार ST प्रवासात 50 टक्क्यांची सूट

Editorial Team by Editorial Team
March 9, 2023
in राज्य
0
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिलावहिला अर्थसंकल्प सादर केला असून यात महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी शिंदे-फडणवीस सरकारनं महिलांना सरसकट एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सूट दिली आहे. तर महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करण्याचीही घोषणा केली आहे.

आजच्या बजेटमध्ये मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ ही नवी योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली.

हे पण वाचाच..

राज्याच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी केल्या ‘या’ 20 मोठ्या घोषणा; जाणून घ्या क्लीकवर..

जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये तर १८ वर्षाची झाल्यावर ७५ हजार रोख मिळणार ; अजून बरंच काही… वाचा संपूर्ण अर्थसंकल्प!

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपयांचा सन्माननिधी

पन्नास खोके नागालँड ओके ; सभागृहात गुलाबरावांचा राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार

महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला आणि मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील, अशी घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली. तसेच, बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल, अशी तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी केल्या ‘या’ 20 मोठ्या घोषणा; जाणून घ्या क्लीकवर..

Next Post

14 मार्चला सरकार कोसळणार ; अजित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

14 मार्चला सरकार कोसळणार ; अजित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

ताज्या बातम्या

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us