Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा आधी पाठलाग केला… नंतर महिले समोर तरुणाचं घाणेरडं कृत्य

najarkaid live by najarkaid live
September 12, 2024
in Uncategorized
0
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा आधी पाठलाग केला… नंतर महिले समोर तरुणाचं घाणेरडं कृत्य
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- महिलांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असताना मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेचा तरुणाने पाठलाग केला, व नंतर महिलेसमोर घाणेरडं कृत्य केलं दरम्यान या घटनेने महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका जणाला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मुंबईतील ग्रँट रोड येथे वास्तव्यास असून ती दररोज सकाळी ७ वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटी येथे मॉर्निंक वॉकला जात. दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी पीडित महिला नेहमीच्या मॉर्निंग वॉकसाठी गेली असताना तरुणाने तिच्या पाठलाग सुरू केला. सुरुवातीला महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. महिला स्ट्रेचिंग एक्सरसाइज असताना संबंधित तरुण तिच्याकडे घाणेरड्या नजरने पाहू लागला. यामुळे महिला तिथून दुसरीकडे गेली. त्यानंतर थोड्यावेळाने त्याने पुन्हा महिलेसमोर येऊन आपली पँट काढली आणि हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर महिलेने अलार्म वाजवला. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील जॉगर्स तिच्या मदतीसाठी धावले आणि संबंधित तरुणाला पकडून डीबी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला महानगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपी हा गिरगाव परिसरातील एका चहाच्या स्टॉलवर काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री मलायकाला मोठा धक्का ; वडिलांनी केली आत्महत्या

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

Related Posts

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us