Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेघ दाटुनी येता … चिंब पावसाच्या कविता काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
July 10, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : पावसाचे तुषार पडले की निसर्ग जसा चारी अंगांनी बहरून येतो, तसंच बहरतं ते कवी मन. त्यातून स्फुरते नवी कविता. या चिंब पाऊस कविताच्या माध्यमातून वर्षाऋतुचा आनंद साजरा करण्याकरिता गुरुवारी (दि.११) रोजी मेघ दाटुनी येता हा चिंब पावसाच्या काव्य अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा काव्य अभिवाचनाचा कार्यक्रम गुरुवार दि. ११ जुलै रोजी दुपारी ०३:३० वाजता मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमात मराठी साहित्यातील महत्वाच्या कवींच्या कवितांचे गायन व अभिवाचन केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे, केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर. बी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन व निवेदन गणेश सूर्यवंशी, अभिवाचन डॉ. श्रद्धा पाटील व गायन प्रा. ईशा वडोदकर या करणार आहेत. तरी काव्य अभिवाचनाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग ; जळगावच्या कारागृहात आरोपीचा खून!

Next Post

रस्ते , पुलांसाठी व चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 29.50 कोटीचा निधी मंजूर !

Related Posts

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us