Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेंदुच्या बाहेरील अर्धा किलो वजनाच्या गाठीवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील वैद्यकीय तज्ञांच्या टीमकडून यशस्वी शस्त्रक्रिया

najarkaid live by najarkaid live
September 11, 2019
in जळगाव
0
मेंदुच्या बाहेरील अर्धा किलो वजनाच्या गाठीवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील वैद्यकीय तज्ञांच्या टीमकडून यशस्वी शस्त्रक्रिया
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव – जळगाव खुर्द येथील ५७ वर्षीय रूग्णांच्या मेंदुच्या बाहेरील अर्धा किलो वजनाच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील तज्ञ शल्यचिकीत्सकांच्या टीमला यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव खुर्द येथील रहीवासी असलेल्या ५७ वर्षीय प्रल्हाद पाटील यांना अनेक वर्षापासून मेंदुच्या बाहेरून गाठ होती. सुरूवातीला लहान असलेली ही गाठ हळुहळु वाढत गेल्याने कुटुंब चिंतीत होते. अनेक उपचाराअंती यश येत नव्हते. वाढत वाढत ही गाठ अर्धा किलोची झाली होती आणि एके दिवशी वेदना असह्य होउ लागल्याने त्यांना जवळच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी शल्यचिकीत्सक डॉ. चैत्यन्य पाटील यांनी तपासणी केली व गाठ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.रूग्णास मधुमेह,हदयविकार तसेच दोन्ही किडनी काम करणे कमी झाल्याने या शस्त्रकियेला धोका होता. तसेच शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थीती बेताचीच होती. मात्र डॉ. चैत्यन्य व रूग्णमित्रांनी कागदपत्राची जूळवाजूळव करून त्यांच्या उपचारासंबंधीचे प्रकरण महात्मा फुले योजनेंतर्गत टाकले व मंजूरी मिळाल्यानंतर ताबडतोब रिसेक्शन ऑफ टयुमरची यशस्वी शस्त्रक्रिया करत गाठ काढली.  या शस्त्रक्रियेसाठी डॉ. चैत्यन्य यांना  भूलरोग तज्ञ डॉ. शितल ढाके, डॉ. अविनाश बेडेकर, डॉ तन्मयी पागे, आयसीयुमधील सहाय्यक शालीक चौधरी, राहूल बर्‍हाटेे व परीचारीका विभागाने सहकार्य केले.
सर्व सुविधा एकाच छताखाली असल्यामूळे शस्त्रक्रिया यशस्वी — डॉ. चैत्यन्य पाटील
प्रल्हाद पाटील यांना मधुमेह, हदयविकार आणि त्यातच दोन्ही किडणीनी काम करणे बंद केले होते. अशा वेळी फिजीशियन, कॉर्डीओलॉजीस्ट,भुलरोग तज्ञ यांच्याबरोबर सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने अर्धा किलोची ही गाठ काढण्याचे आव्हान स्विकारता आले. फक्त ज्या भागात गाठ होती तेवढा भाग बधीर करून ही शस्त्रक्रिया केली. डॉ चैतन्य यांनी गेल्या दोन महिन्यात शस्त्रक्रिया अभियानातून लहान मोठे अशा जवळपास १२२ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहे.
रूग्णालय गोरगरीबांसाठी देवालय — नातेवाईकांची भावना
डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात दाखल केल्यानंतर आर्थिक अडचण न येउ देता येथील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी केलेली सर्वोतपरी मदत ही लाखमोलाची ठरली आहे. स्वत: माजी खा.डॉ उल्हास पाटील आणि डॉ. वर्षा पाटील यांनी देखिल जातीने लक्ष घातल्यामुळेच प्रल्हाद पाटील यांचा पुर्नजन्मच झाला. हे रूग्णालय सर्वसामान्य आणि गोर गरीबांसाठी देवालयच असल्याची भावना यावेळी नातेवाईकांनी बोलून दाखवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नाक-कान-घसा  शिबीरात ५० रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post

पंचवार्षिक मधील विकासाचा आलेख पूर्णत्वाचा माझा प्रयत्न-आ.शिरीष चौधरी

Related Posts

Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
Next Post
पंचवार्षिक मधील विकासाचा आलेख पूर्णत्वाचा माझा प्रयत्न-आ.शिरीष चौधरी

पंचवार्षिक मधील विकासाचा आलेख पूर्णत्वाचा माझा प्रयत्न-आ.शिरीष चौधरी

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us