जळगाव – खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मु. जे. महाविद्यालयातील रसायन शास्त्र प्रशाळे तर्फे दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी “Challenges in Intellectual Property RightsandPatentSystem2020” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे यांचा प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक विद्यार्थी यांचा सहभाग असणार आहे. सदर कार्यक्रमासाठी डॉ. भूषण चौधरी आणि डॉ. विकास गीते , क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रमासाठी विभागप्रमुख प्रा. आर. एम. राठोड यांचा मार्गदर्शनाखाली आयोजक डॉ. राहुल महिरे व सचिव डॉ. वासिम शेख, तसेच प्रशाळेतील समस्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी काम पाहत आहे आहे.











