Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुहूर्त ठरला ; मंत्री गिरीश महाजनांच्या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा आज भाजपात पक्ष प्रवेश निश्चित, प्रवेशाची मोठी यादीच आली समोर…

najarkaid by najarkaid
January 30, 2024
in जळगाव
0
मुहूर्त ठरला ; मंत्री गिरीश महाजनांच्या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा आज भाजपात पक्ष प्रवेश निश्चित, प्रवेशाची मोठी यादीच आली समोर…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजयदादा गरुड व विलास राजपूत हे आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते याच्या सोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या अखेर प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज दिनांक ३० रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा प्रवेश करतील अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. दरम्यान संजय गरुड यांच्या प्रवेशाने जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याने जामनेरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान आज संजय गरुड यांच्या सोबत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अनेक माजी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पक्षाचे पदाधिकारी प्रवेश करणार असून यापैकी एक ३० जणांची नावे असलेली यादीच खात्रीलायक सूत्रांनी ‘नजरकैद‘ दिली असून या यादीत अजून महत्वाच्या काही पदाधिकारी, जि.प  सदस्य यांचे नावे समाविष्ट करायचे असल्याचे सांगण्यात आले आहे.यासोबतच पाचशे कार्यकर्ते देखील संजय गरुड व विलास राजपूत यांच्या सोबत आज भाजपा पक्षात प्रवेश करणार आहेत.

संभावित प्रवेश करणाऱ्यांची यादी वाचा 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राजीनामा 

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या गटबाजी कंटाळून संजय गरुड यांनी २५ जानेवारी रोजीचे पक्षाच्या प्राथमिक सदस्य व पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं होतं तेव्हा पासूनच संजय गरुड हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्त्ता दुजोरा मिळाला होता.

पारंपरिक राजकीय वैर आज संपणार

जामनेर विधानसभा निवडणूकीत मंत्री यांच्या समोर आव्हान उभं करणारे पारंपरिक राजकीय विरोधक असणारे संजयदादा गरुड आज भाजपात प्रवेश करणार असल्याने दोन नेत्यांमधील पारंपरिक राजकीय वैर देखील मिटणार आहे.आज संजय गरुड भाजपा पक्ष प्रवेश करतील यावेळी त्यांच्या सोबत जवळपास पाचशे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याने जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे.दरम्यान आज भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी जामनेर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मुबंईत दाखल झाल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम ; वैयक्तिक पारितोषिकांमध्येही जळगाव विभागाला दहा पारितोषिके

Next Post

केंद्राने मान्य केली महिला कर्मचाऱ्यांची मागणी, आता…

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

2024 मध्ये 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी हे आहेत पर्याय

केंद्राने मान्य केली महिला कर्मचाऱ्यांची मागणी, आता...

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us