Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहून संतापलेल्या बापाने जे केलं ते धक्कादायकच

Editorial Team by Editorial Team
January 22, 2023
in राष्ट्रीय
0
‘सॉरी बाबू…आपण स्वर्गात भेटू…’ प्रियकराकडूनच प्रेमाचा THE END!
ADVERTISEMENT

Spread the love

बलरामपूर : छत्तीसगडमधील बलरामपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहून संतापलेल्या बापाने मित्रांच्या मदतीने मुलीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला. कुलदीप खैरवार असे हत्या करण्यात आलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून तरुणीने पोलीस ठाणे गाठत प्रियकरासोबत घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती दिली. यानंतर या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला. याप्रकरणी वाड्रफनगर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
लोधी गावातील रहिवासी असलेला कुलदीप खैरवार हा दुसऱ्या राज्यात मोलमजुरीचे काम करायचा. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी तो कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी घरी परतला होता. कुलदीपचे शेजारच्या गावातील तरुणीशी प्रेमसंबंध सुरु होते. संक्रांतीच्या रात्री तो मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर प्रेयसीच्या घरी तिला भेटायला गेला. यावेळी प्रेयसीच्या घरी तिचे आई-वडिल नव्हते. तरुणीच्या दोघा नातेवाईकांना तिच्या घरी कुणीतरी तरुण आल्याचे कळले. त्यांनी घरात घुसून पाहिले असता तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. यानंतर त्या दोघांनी तरुणाला बेदम मारहाण करत त्याला घराबाहेर काढले.

हे पण वाचा..

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर… जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले वाचा..

राशिभविष्य – २२ जानेवारी ; ‘या’ राशींच्या लोकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी

सावधान ! अंड्यांसोबत या गोष्टी खाऊ नका, नाहीतर…

यानंतर बाहेर आणखी तिघांनी त्याला मारहाण केली आणि मुलीच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली. तरुणीच्या बापाने घराकडे धाव घेत कुऱ्हाडीने वार करुन तरुणाची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सर्व आरोपींनी तरुणाचा मृतदेह त्याच्याच गावातील एका विहिरीत फेकला.   तरुण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी न पोहचल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र तरुणाचा तिसऱ्या दिवशीही कुठे थांगपत्ता लागला नाही. यादरम्यान, तरुणीने स्वतः वाड्रफनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली.

हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक
पोलिसांनी तात्काळ गावात दाखल होत विहिरीतून तरुणाचाा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी तरुणीच्या बापासह सहा आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अति भयंकर ! ब्लॅकमेल करत तरुणीवर केला आठ वर्ष लैंगिक अत्याचार

Next Post

क्रेडीट कार्डची ऑफर पडली महागात ; अमळनेरच्या तरुणाला लागला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा चुना

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन

क्रेडीट कार्डची ऑफर पडली महागात ; अमळनेरच्या तरुणाला लागला तब्बल 'इतक्या' लाखाचा चुना

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us