नवापूर — पिंपळनेर गावी जाणारी बस हुकल्याने खासगी वाहनाची वाट पाहत बसलेल्या आदिवासी मजूर महिलेवर रविवारी रात्री दोन संशयितांनी बैलबाजार मार्केटमधील शेडमध्ये तिच्या मुलादेखत आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली दरम्यान गस्तीवर असलेले पोलिस पथकाला पीडित महिला सामोडे चौफुलीवर भेटले असता तिने घटना सांगितली दरम्यान पोलिसांनी काही वेळातच नीलेश सतीश निकम (वय ३२) आणि स्वप्निल शिवाजी वाघ (वय २६) या दोन संशयितांना अटक केली.
राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता
पीडित महिला तिच्या मुलासह सटाणा येथील कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेली होती. मजुरीकाम संपल्याने ती व मुलगा सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सटाणा येथून घरी जाण्यास निघाले. रात्री ८ वाजता पिंपळनेर येथून त्यांना गावी जाण्यासाठी बस नसल्याने वाहनाची वाट पाहत ते थांबले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. चालक व एका व्यक्तीने त्यांची विचारपूस केल्यावर महिलेला बैल नवापूर तालुक्यातील ही ३९ वर्षीय मार्केटमधील ओट्यावर ओढून नेत केले.तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर वाहनासह पळ काढला.
पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७६ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ कलम ३ (१) फ याप्रमाणे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, उपनिरीक्षक भूषण शेवाळे व पथकाने संशयितांना अटक केली आहे.
माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात
घोडामैदान समोर… लिहून घ्या, ४ तारखेला भेटू – ; मंत्री गिरीष महाजन काय म्हणतायं …
३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य
आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
अबब..! २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त ; नोटांचा खच पाहून अधिकारीही थक्क!
‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता ; रेमल चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात पावसाची शक्यता
वादळाने घर कोसळून एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार ; जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
पत्नी आणि प्रियकर एका खोलीत झोपायचे… नवऱ्याचा पलंग घराबाहेर ठेवला, पुढे जे झालं ते भयानकच!









