Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलगी पटत नाही म्हणून तरूणाचं थेट आमदारांना पत्र

Editorial Team by Editorial Team
September 13, 2021
in Featured, राज्य
0
मुलगी पटत नाही म्हणून तरूणाचं थेट आमदारांना पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

चंद्रपूर : मुली पटत नाही आणि भाव देत नाही त्यामुळे नाराज तरुणाने थेट आमदारानांच पत्र लिहिलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील तरुणाचे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. भूषण जांबुवंत राठोड असे पत्र लिहिणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने चक्क राजुऱ्याचे आमदार आमदार सुभाष यांना पत्र लिहिले.

भूषण हा राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या एका खेडेगावातील आहे. आपल्याला मुलगी पटत नाहीये आणि ही चिंतेची बाब आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना गर्लफ्रेण्ड असते, हे बघून माझा जीव जळून राख होतो. तरी माझी आपणास विनंती आहे की, विधानसभा क्षेत्रातील तरूणींना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि आमच्यासारख्यांना भाव द्यायला सांगितलं पाहिजे, असं पत्र तरूणाने लिहिलं आहे. दरम्यान, सध्या हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.

पत्रात नेमकं काय?

सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा, असे भूषण राठोड याने लिहिलं आहे.

काय म्हणाले आमदार सुभाष धोटे…

‘मला एकही मुलगी पटत नाहीये’, असे पत्र भूषण जांबुवंत राठोड याने आमदारांना लिहिले. त्यावर बोलताना राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील एका अतिउत्साही तरुण कार्यकर्त्याने मला पत्र लिहिले. ते पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. पण हा तरुण अद्याप मला भेटला नाही. जर तो मला येऊन भेटला, तर आमदार म्हणून त्याला काय दुःख आहे. ते जाणून घेऊन त्याला नक्की मदत करू. पण पत्र लिहून परस्पर सोशल मिडियावर व्हायरल करणे, हे मला बरोबर वाटत नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कासोदा येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

Next Post

दररोज 29 रुपये वाचवा, मिळतील ‘इतके’ लाख ; LIC ची महिलांसाठी विशेष योजना

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

दररोज 29 रुपये वाचवा, मिळतील 'इतके' लाख ; LIC ची महिलांसाठी विशेष योजना

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us