Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुडी येथील इसमाची डायलिसिस साठी पैसे नसल्याने रेल्वेखाली आत्महत्या

najarkaid by najarkaid
October 12, 2020
in जळगाव
0
मुडी येथील इसमाची डायलिसिस साठी पैसे नसल्याने रेल्वेखाली आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर – अमळनेर तालुक्यातील मुडी येथील रहिवासी व गिरणी कामानिमित्ताने हल्ली शिरपूर येथे वास्तव्यास असलेल्या ५१ वर्षीय इसमाने दोन्ही किडनी निकामी झाल्याने डायलिसिस साठी पैसे नसल्याच्या आर्थिक विवंचनेतुन काल दिनांक ११ रोजी दुपारी २ ते ३ चे दरम्यान सुरत भुसावळ रेल्वे लाईनवर अमळनेर ते बेटावद मधील पाडसे स्टेशन जवळ ताप्ती गंगा एक्स्प्रेस खाली धावत्या गाडीत झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली .

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की मुडी प्रगणे येथील रहिवासी प्रकाश दंगल पाटील वय ५१ हे गेल्या अनेक वर्षे झाली शिरपूर येथे कामानिमित्त वास्तव्यास क्रांतीनगर मध्ये होते त्यात त्यांना किडनी विकार जळला व दोन्ही किडन्या निकामी झाल्याने आठवड्यातून दोनवेळा डायलिसिस करावी लागत होती मात्र यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होऊन काम ही सुटले व डायलिसिस साठी पैसे राहत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत ग्रासले होते यातून त्यांनी काल दिनांक ११ रोजी दुसऱ्याची मोटारसायकल मागून पाडसे ते बेटावद दरम्यान दुपारी दोन वाजता सुरतकडे जाणारी ताप्ती गंगा एक्स्प्रेस या धावत्या गाडी खाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली , रेल्वे चालक व गार्डने स्टेशन मास्तर मधुसूदन प्रसाद यांना अनोळखी इसमाने २३४/४ व ५ चे मध्ये रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे कळविल्याने पोलिसांना माहिती दिल्याने हवालदार भास्कर चव्हाण व सचिन निकम यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्यावर नातेवाईक आले व मयत व्यक्तीची ओळख पटली त्यात वरील बाब उघड झाली , रात्रीच वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविला , त्याचेवर शिरपूर येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत मारवड पोलीस ठाण्यात पाडसे रेल्वे स्टेशनचे अधीक्षक मधुसूदन प्रसाद यांनी खबरदिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली ,पुढील तपास हवालदार भास्कर चव्हाण व पोलीस नाईक सचिन निकम हे करीत आहेत , मयत प्रकाशचे पश्यात पत्नी ,एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हाथरस प्रकरण ; पीडितेच्या कुटुंबाला प्रकाश आंबेडकरांनी दिली भेट… म्हणाले…

Next Post

मनीषा पाटील यांची जिल्हा सचिवपदी निवड

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
मनीषा पाटील यांची जिल्हा सचिवपदी निवड

मनीषा पाटील यांची जिल्हा सचिवपदी निवड

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us