Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: विजय वडेट्टीवार

najarkaid live by najarkaid live
November 21, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: विजय वडेट्टीवार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  राजधानी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे महाराष्ट्रातील सत्तापेचावर बैठकांचं सत्र सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणरा असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखालील सरकार येण्याची शक्यता बळावली असून शिवसेना-राष्ट्रवादीमधील मुख्यमंत्रिपदाच्या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यातील हवाच निघून गेली आहे. 

राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दोन दिवसांपासून बैठक सुरू आहे. या बैठकीत आघाडीचा किमान समान कार्यक्रम आणि सत्ता वाटपाच्या सूत्रांवर चर्चा झाल्याचं समजतं. त्याच दरम्यान, शिवसेने आणि राष्ट्रवादीमध्ये अडीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा फॉर्म्युलाही तयार झाल्याचं वृत्त धडकलं होतं. त्यामुळे शिवसेनेकडे पाच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद जाणार नसल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ही चर्चा सुरू असतानाच विजय वडेट्टीवार यांनी त्यावर भाष्य करून फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यातील हवाच काढून टाकली आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी सत्तेच्या फॉर्म्युल्यावर भाष्य करणं टाळलं आहे. इतकंच नव्हे तर दोन्ही पक्षातील किमान समान कार्यक्रमावरही त्यांनी बोलणं टाळलं आहे. शिवसेनेशी चर्चा केल्यानंतरच तिन्ही पक्ष एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यावर भाष्य करणार असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या महाआघाडीच्या फॉर्म्युल्याचा सस्पेन्स उद्याच संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभेला तामिळनाडूची जनता चमत्कार घडवेल: रजनीकांत

Next Post

१०० व्या नाट्यसंमेलन अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
१०० व्या नाट्यसंमेलन अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

१०० व्या नाट्यसंमेलन अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

ताज्या बातम्या

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us