Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एकदा दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार

Editorial Team by Editorial Team
September 3, 2022
in राजकारण, राज्य
0
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी ; बंडखोरांचं काय होणार?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे सरकारच्या काळातील अनेक कामांना स्थगित देत धक्के दिले. आता अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का दिला आहे.

ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पाठवल्याची बातमी समोर येत आहे. तसेच शिंदे नव्याने 12 सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने 2020 लाच पाठवलेली यादीवर राज्यपालांनी अद्यापही मंजुरी दिली नाही.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या जुन्या नावांची यादी रद्द समजावी असे पत्र एकनाथ शिंदे यांनी राजभवनला पाठवले आहे. शिंदे- भाजप सरकार आता नवी यादी राज्यपालांना देणार आहे. शिंदे-फडणवीसांकडे 12 नावांसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. या 12 नावांसाठी अनेक नेत्यांनी लॅाबिंग देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता या यादीत कोणाचा समावेश होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हे पण वाचा :

छोट्या शिवसैनिकाचे आदित्य ठाकरेंसमोरच घोषणाबाजी ; Video झाला तुफान व्हायरल

NHM : अमरावती येथे 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

सप्टेंबरमध्ये लक्ष्मी नारायण योगामुळे या राशींच्या लोकांवर पडेल पैशांचा पाऊस?

दरम्यान, राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने 12 नोव्हेंबर 2020 मध्ये १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. या यादीमध्ये एकनाथ खडसे, राजू शेट्टी, रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर, यशपाल भिंगे, आनंद शिंदे , उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांचा समावेश होता. या 12 जणांचा पत्ता आता कट होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NHM : अमरावती येथे 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

Next Post

तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट

तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट

ताज्या बातम्या

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us