Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे हात बळकट करण्यासाठी मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा – जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in जळगाव, राजकारण
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे हात बळकट करण्यासाठी मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा – जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – चाळीसगाव तालुका हा कायम भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे चाळीसगाव तालुक्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला भरभरून प्रेम दिले आहे यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हात बळकट करण्यासाठी मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील यांनी भारतीय जनता पार्टी व महायुती चे चाळीसगाव मतदार संघातील उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित टाकळी प्र. चा. – करगाव गटातील स्वयंवर मंगल कार्यालय येथील विजय संकल्प मेळाव्यात केले.

चाळीसगांव तालुक्याला सुजलाम व सुफलाम करण्यासाठी सिंचन क्षेत्राचा विकास होणे महत्वाचे आहे.या सिंचन क्रांती साठी जलसिंचनाचा शिरपूर पॅटर्न सारखा चाळीसगाव पॅटर्न राबवनार.शेतकऱ्याला जर समृद्ध करायचं असेल तर त्याचा प्रमुख स्रोत म्हणजे पाणी हेच पाणी पाटचारी च्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पुरवण्याचा काम करून इथवर न थांबता शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य तो भाव देण्यासाठी कटिबद्ध राहील. त्याचबरोबर टाकळी प्र.चा. गावात भुयारी गटारी तयार करू यासाठी फक्त मायबाप जनता, तरुण मित्रांची सर्वांशी खंबीर साथ द्या, असे भावनिक आवाहन मंगेश चव्हाण यांनी उपस्थितांना केले.

आपल्या मनोगतात चित्रसेन पाटील यांनी उद्योगाच्या क्षेत्रात चाळीसगाव ची भरभराट मंगेश चव्हाण नक्कीच करतील असा विश्वास व्यक्त केला.आनंद खरात यांनी सांगीलते की, रिपाई चा हर एक खंदा कार्यकर्ता मंगेश चव्हाण यांच्यासोबत व चाळीसगाव च्या विकासात अग्रेसर राहील.यासोबतच दिनकर राठोड ,शेषराव पाटील, अलकनंदा भवर, , अनिल महाजन यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत पक्ष सांगेल तो मार्ग निवडत त्या मार्गावर चालण्याचे काम आपण सर्वांनी करायला हवे, पक्ष प्रत्येकाला योग्य तो न्याय देतो. मंगेश चव्हाणांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे काम पक्षाने आपल्यावर सोपविले आहे आपण सर्वांनी एकजुटीने काम करू या असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील,
तालुका अध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, भाजपा किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस कैलासबापू सूर्यवंशी, आरपीआय चे लोकसभा प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष आरपीआय आनंद खरात, पं स सभापती दिनेशभाऊ बोरसे, जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील, किशोर पाटील ढोमनेकर, न पा गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपा सरचिटणीस धनंजय मांडोळे, माजी जि प सदस्य शेषरावबापू पाटील, भाजपा ओबीसी नेते अनिल महाजन, जेष्ठ नगरसेवक राजेंद्रअण्णा चौधरी, माजी पं स सदस्य जगन्नाथ महाजन, अनिल नागरे, मार्केट संचालक मच्छिंद्रभाऊ राठोड, अलकनंदा भवर, सरदारशेठ राजपूत, किशोर पाटील, विश्वजित पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, चंद्रकांत तायडे, चिरागुद्दीन शेख, बापू अहिरे, जेष्ठ कार्यकर्ते अविनाश सूर्यवंशी, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, उपसरपंच संदीप स्वार, दिलीप चौधरी, उत्तम राठोड, निवृत्ती कवडे, दिनकर राठोड, हेमंत पाटील, विजय पवार,विवेक चौधरी सर्व आजी माजी जि.प.व पं. स. सदस्य, मार्केट कमिटी सदस्य, नगरसेवक, गट – गणप्रमुख, शक्तिकेंद्र व बूथप्रमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनंजय मांडोळे यांनी प्रास्ताविक केले. रुपेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर मंगेश चव्हाण मित्र परिवाराने आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंदिरा नगर-विकास कॉलनी-बाजोरिया नगर भागात शिवसेना नगराध्यक्ष संजय गोहिल यांची झंझावती प्रचार रॅली !

Next Post

आ. शिरीष चौधरी यांचा प्रचार दौर्‍यात महिलांकडून औक्षण

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
आ. शिरीष चौधरी यांचा प्रचार दौर्‍यात महिलांकडून औक्षण

आ. शिरीष चौधरी यांचा प्रचार दौर्‍यात महिलांकडून औक्षण

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us