Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री ठाकरे ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; शिवसेनेच्या शिलेदारांना बोलावले स्नेहभोजनाला!

Editorial Team by Editorial Team
March 23, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सध्या राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर असून आघाडीतील अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.  त्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. ईडीची (ED) कारवाई होत असताना शिवसेनेच्या शिलेदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्यामुळे नेमकी आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर आज शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या स्नेहभोजन आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. आज रात्री ८.०० वाजता वर्षा बंगल्यावर मेजवानी स्नेहभोजन आहे.

दरम्यान, मंगळवारी ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली. पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ईडीकडून ‘पुष्पक ग्रुप’ची ६.४५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांचे मेहुणे थेट ईडीच्या रडारवर आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..तर मी आत्महत्या करेन : आव्हाड यांचे वक्तव्य

Next Post

भरधाव ट्रकने १३ वर्षीय मुलाला चिरडले, मोहाडी रोडवरील घटना

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
भरधाव ट्रकने १३ वर्षीय मुलाला चिरडले, मोहाडी रोडवरील घटना

भरधाव ट्रकने १३ वर्षीय मुलाला चिरडले, मोहाडी रोडवरील घटना

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us