Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी रात्री उशिरा संकटमोचक गिरीष महाजणांची भेट, भेटी नंतर दिली मोठी अपडेट

najarkaid by najarkaid
December 3, 2024
in Uncategorized
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी रात्री उशिरा संकटमोचक गिरीष महाजणांची भेट, भेटी नंतर दिली मोठी अपडेट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- महायुतीचा शपथविधी सोहळा येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan mumbai) होणार आहे. शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी मुख्यमंत्र्यांचं नाव अद्याप महायुतीने जाहीर केलं नसल्याने मुख्यमंत्री कोण अशीच चर्चा होतं असताना मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचं देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे दरम्यान अशात अचानक सोमवारी 2 डिसेंबरला रात्री भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीष महाजन (Girish mahajan) ठाण्यात एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर चर्चांना एकच उधाण आलं.(Letest marathi news today)

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) ठाण्यातल शुभदीप निवासस्थानी सव्वा तास चर्चा झाल्यानंतर गिरीष महाजन पत्रकारांशी बोलले तेव्हा त्यांनी महायुतीत सर्व काही आलबेल असून कुठलेही मतभेद नाहीत, असं स्पष्ट केलं.(najarkaid.com) गेल्या चार पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath shinde ) यांची तब्येत बरी नाही. त्यांना मी यापूर्वीच भेटीची वेळ मागितली होती. पण ते दरे गावी गेल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो.(today letest news marathi)

खातेवाटपाबद्दल चर्चा नाही – गिरीष महाजन 

खातेवाटपाबद्दल आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. खातेवाटपाबद्दल महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल. कोण खातं कोणाला पाहिजे याबद्दल चर्चा झाली नसून मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी आलो होतो. काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने ते उद्या 6 डिसेंबरच्या तयारीसाठी बैठक घेणार आहेत. महायुतीत (mahayuti) कुठेही मतभेद नाही. आम्ही प्रामाणिकपणे महायुतीत एकत्र आहोत. 5 तारखेला आमचा शपथविधी होणार आहे, आम्ही हे सगळं एकत्रित करणार आहोत. 5 तारखेला शपथविधी हा अतिशय दिमाखदार होणार आहे, असंही गिरीष महाजन यांनी सांगितलं.

Spread the love
Tags: #girishmahajan #eknathshinde #cm #devendrafadanvis #bjp #shivsena #mahayuti #mukhyamantri #shapatvidhi
ADVERTISEMENT
Previous Post

जागतिक एड्स डे निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

Next Post

स्वामीनारायण मंदिरात १० ते १७ डिसेंबरपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
स्वामीनारायण मंदिरात १० ते १७ डिसेंबरपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

स्वामीनारायण मंदिरात १० ते १७ डिसेंबरपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us