Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा, पंढरपुरात लाखों भक्तांची धाव

najarkaid live by najarkaid live
July 10, 2022
in राज्य
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा, पंढरपुरात लाखों भक्तांची धाव
ADVERTISEMENT

Spread the love

पंढरपुर-  आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत केली.आज पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी महापूजेसाठी उपस्थित होते.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याने आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री शासकीय पूजा करतील की नाही या बाबत अस्पष्टता होती.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत, दरम्यान एकनाथ शिंदे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होते तिथे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. त्यानंतर हा दौरा आटोपून ते शनिवारी रात्री पुण्यात आले. तेथून रात्री लागलीच मोटारीने पंढरपुरात दाखल होतं विठ्ठलाची महापूजा केली.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी वारीतली विठ्ठलाची ही पहिलीच सपत्नीक महापूजा केली. या पूजेपूर्वी त्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या अभियानाचा समारोप करण्यात आषाढीवारी च्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिक चा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री eknath shinde यांनी पंढरपूर येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी केले. या स्तुत्य उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

#आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. pic.twitter.com/gkmCGgG4Hk

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 10, 2022

Spread the love
Tags: #eknath शिंदेएकनाथ शिंदे
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग

Next Post

…तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; ‘सामना’तून फडणवीसांवर टीका

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
…तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; ‘सामना’तून फडणवीसांवर टीका

...तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; 'सामना'तून फडणवीसांवर टीका

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us