Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकविरा देवीचरणी!

najarkaid by najarkaid
December 12, 2019
in राज्य
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकविरा देवीचरणी!
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. कार्ला येथील एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबीयांची कुलदैवत आहे. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे एकविरा देवीच्या दर्शनाला गेले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर शिवनेरी किल्ल्यावरही जाणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असल्याचे म्हटले होते. सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, तसेच, कुलदैवत एकवीरेचेही दर्शन घेईन, असेही ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार ते हा दौरा करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर मुख्यमंत्री ठाकरे हे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी अथवा मदत निधीबाबत ही घोषणा असण्याची दाट शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्यात फुटबॉल स्पर्धा !

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकविरा देवीचरणी!

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकविरा देवीचरणी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकविरा देवीचरणी!

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us