Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर येथे ऑक्सिजन प्लांटसाठी मंजुरी

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत नॅचरल ऑक्सिजन प्लांटसाठी मंजुरी

najarkaid live by najarkaid live
April 20, 2021
in जळगाव
0
मुक्ताईनगर येथे ऑक्सिजन प्लांटसाठी मंजुरी
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात शेकडो रुग्णांची भर पडत आहे. ऑक्सिजनची कमतरता हे कोरोना रुग्णामधील एक प्रमुख लक्षण सद्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यातच मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोरोना रुग्णांना संजीवनी ठरत असून येथे कोरोना अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची प्रचंड वर्दळ असते.

यासाठी येथे यापूर्वीच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रित्या अतिदक्षता विभाग व हॉस्पिटलचे नूतनीकरण करण काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अशात येथे दिवसेंदिवस रुग्ण संख्या प्रचंड वाढत असल्याने आमदारांनी लोकवर्गणीची संकल्पना राबवत येथे ड्युरा सिलेंडर आणून दिले त्यामुळे येथे 10 व्हेंटिलेटरवर , 10 बाय पॅप मशीन व 52 ऑक्सिजन वरचे असे एकूण 72 रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा धर्तीवर एक यशस्वी रुग्णालय ठरत असून आता जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा पडत असल्याने सिलेंडर वेळेवर भरून मिळत नसल्याने या ठिकाणी रुग्ण इतरत्र हलविणे यासाठी आरोग्य प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडते. ही परिस्थिती पाहता तसेच येथे नॅचरल जनरेशन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा अशी मागणी गेल्या एक वर्षांपासून आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. या मागणीला पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील मिळाला असून याबाबत मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई शाखा यांचे मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाला पत्र प्राप्त झाले आहे.

आता लवकरच येथे नॅचरल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे खूप मोठ्या अडचणी दूर होणार असून रुग्णांना मुबलक असे ऑक्सिजन मिळणार आहे .या प्लांट मध्ये 250 ते 300 नॅचरल ऑक्सिजन सिलेंडर तयार होतील जेणेकरून 3 हजार ते 3.5 हजार क्षमतेचे ऑक्सिजन नैसर्गिक वातावरणातून निर्मिती केली जाणार आहे . येथील प्लांट मधून मुक्ताईनगर , बोदवड , सावदा , रावेर आदी तालुक्यात देखील मुबलक ऑक्सिजन पुरवठा होईल .एक प्रकारे परिसरासाठी संजीवनी ठरणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कर्तव्याची जोड असणार आहे हे निश्चित.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज जिल्ह्यात ११०४ कोरोना बाधित आढळले तर कोरोनामुळे २१ रुग्णांचा मृत्यू

Next Post

‘श्रीरामनवमी उत्सव’ साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘श्रीरामनवमी उत्सव’ साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

‘श्रीरामनवमी उत्सव’ साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us