Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 2,16,600 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
June 3, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 2,16,600 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 असणार आहे.

रिक्त पदाचा तपशील
मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro)
उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer)
कार्यकारी अभियंता (Executive Engineer)
उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य अभियंता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कार्यकारी अभियंता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा :

संरक्षण मंत्रालयाच्या या कंपनीत मोठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची उद्याची शेवटची संधी

ग्रॅज्युएशन पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती

10वी उत्तीर्णांनो सज्ज व्हा; उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 पदांसाठी बंपर भरती

पुण्यात 5वी पास ते पदवीधरांसाठी गव्हर्नमेंट जॉबची संधी, त्वरित करा अर्ज

नोकरीची मोठी संधी..’या’ बँकेत 300 हून अधिक पदांची भरती, लगेचच करा अर्ज

पगार :

मुख्य अभियंता – मेट्रो (Chief Engineer – Metro) – 1,31,100 – 2,16,600 रुपये प्रतिमहिना

उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (Dy. Chief Engineer /Superintending Engineer) – 78,800-2,09,200

कार्यकारी अभियंता (Executive Engineer) – 67,700-2,08,700

उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (Dy. Engineer Gr. I/ Assistant Engineer) – 56,100-1,77,500

अर्ज करण्यासाठीचा पत्ता :

प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051.

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यसभेच्या जागेसंदर्भातला तो प्रस्ताव भाजपने धुडकावला, मुख्यमंत्र्यांनी बोलवली अपक्ष आमदारांची बैठक

Next Post

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचे मोठे विधान ; म्हणाल्या..

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचे मोठे विधान ; म्हणाल्या..

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचे मोठे विधान ; म्हणाल्या..

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us