Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत Indian Navy मध्ये मोठी पदभरती ; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी..

Editorial Team by Editorial Team
June 20, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
भारतीय नौदलात विविध पदांच्या १८१ जागांसाठी भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत भारतीय नौदलामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट indiannavy.nic.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे.

विविध विभागांमध्ये अप्रेन्टिस :

पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
दहावीत उमेदवारांना 50% टक्के गुण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना ITI मध्ये 65% गुण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
10वी पास उमेदवारांना टपाल विभागात लगेच मिळेल जॉब; कोणतीच परीक्षा नाही; थेट होणार मुलाखत

हे पण वाचा :

नोकरीची मोठी संधी.. भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती

तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल

संधी सोडू नका… NHM मार्फत नागपूर येथे 159 जागांसाठी भरती, 60,000 रुपये पगार मिळेल

IDBI मध्ये नोकरी मिळविण्याचा आज शेवटचा चान्स, 1544 पदे रिक्त, पगार असेल 63000

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 8 जुलै 2022

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानपरिषद निवडणूक निकाल ; एकनाथराव खडसे यांचा विजय

Next Post

नाथाभाऊ इज बॅक ! एकनाथ खडसे विजयी, पुन्हा एकदा करणार विधानभवनात एंट्री

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खडसेंना दिलासा, आठवडाभर अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

नाथाभाऊ इज बॅक ! एकनाथ खडसे विजयी, पुन्हा एकदा करणार विधानभवनात एंट्री

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us