Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35व्या मजल्याला भीषण आग, आगीचा Video व्हायरल

Editorial Team by Editorial Team
December 15, 2022
in राज्य
0
मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35व्या मजल्याला भीषण आग, आगीचा Video व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35व्या मजल्याला आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी याच इमारतीला भीषण आग लागली होती. वर्षभरानंतर आता पुन्हा एकदा याच इमारतीत आगीची दुर्घटना घडल्यानं हाहाकार माजलाय. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

लोअर परळ येथील भारत माता सिनेमा जवळ असलेल्या महादेव पालव मार्ग येथे वन अविघ्न पार्क ही इमारत आहे. आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी या इमारतीच्या 35व्या मजल्याला आग लागली. ही लेव्हल-1 ची आग असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, दुसऱ्यांदा इमारतीत आग भडकल्यानं रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
https://twitter.com/ssidsawant/status/1603264584789659648
दरम्यान, वर्षभरानं पुन्हा एकदा वन अविघ्न इमारतीला नेमकी आग कशामुळे लागली? या आगीचं नेमकं कारण काय? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांसाठी खुशखबर! चांदी तब्बल 1500 रुपयांनी तर सोनं 500 रुपयांनी स्वस्त, लगेचच चेक करा नवीन दर

Next Post

मोठी बातमी ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शहांनी दिले ‘हे’ निर्देश

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
मोठी बातमी ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शहांनी दिले ‘हे’ निर्देश

मोठी बातमी ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शहांनी दिले 'हे' निर्देश

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us