Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मी चहा देखील पाजीन’, मात्र… राऊतांचा ईडीला इशारा

Editorial Team by Editorial Team
February 7, 2022
in राज्य, राजकारण
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांंनी ईडीच्या कारवाईबाबत ईडीला इशारा दिला आहे. ईडीचे अधिकारी आपल्याकडे आल्यास आपण त्याचे स्वागत करू. ईडीच्या अधिकाऱ्याना मी चहा देखील पाजीन. ते माझ्या घरी आल्याने माझी काहीच हरकत नाही. मात्र चुकीची कारवाई केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे राऊत यांनी म्हटले आहे.

एखाद्या राजकीय पक्षाला फायदा मिळावा यासाठी जर कारवाई केली गेली, तर त्यांनी हे देखील लक्षात ठेवावे, की मोठे नेते आणि अधिकारी असा खोट्या कारवायांमुळे तुरुंगात गेलेले आहेत. मी कोणालाच सोडणार नाही.असेही ते म्हणाले.

राऊत यांच्या निकटवर्तीयाला अटक
सक्तवसुली संचालनालयाने १ हजार ०३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. या प्रकरणी ईडीने सुजीत पाटकर यांच्या घरावर छापा टाकला होता. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींच्या एका कंपनीत भागीदार आहेत. प्रवीण राऊत हे गुरू आशीष कंपनीचे संचालक आहेत. यापूर्वी प्रवीण राऊत यांचे नाव सन २०२० च्या डिसेंबर महिन्यात पीएमसी बँक घोटाळ्याच्या वेळी चर्चेत आले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! हिमस्खलनात सात जवान दबले, बचावकार्य सुरू

Next Post

फ्लिपकार्टवरून 738 रुपयांमध्ये मिळवा हा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, ऑफर्स पाहून डोळे पाणावतील

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या 

फ्लिपकार्टवरून 738 रुपयांमध्ये मिळवा हा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, ऑफर्स पाहून डोळे पाणावतील

ताज्या बातम्या

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us