Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मी कर्त्यव्यापासून परावृत्त व्हावे याकरिता हा प्रयत्न असावा – पो.नि.अरुण धनावडे

najarkaid live by najarkaid live
April 24, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • पत्रकार मनोज नेवे अटक प्रकरणात पो.नि. अरुण धनावडे यांचे स्पष्टीकरण

जळगाव,(प्रतिनिधी)- दंगलीच्या गुन्ह्यात मनोज नेवे यांचे नाव असल्याने त्यांना अटक केली मला ते महाशय पत्रकार असल्याचे माहित नव्हते पत्रकार म्हणून कोणतीही सूड भावना मनात नाही मी पत्रकरारांचा सन्मानच करतो तरी देखील असे आरोप करणे म्हणजे मला माझ्या कर्तव्या पासून दूर करण्याचा प्रयत्न होत आहे अशी प्रतिक्रिया यावल पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी बोलतांना सांगितले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, गुन्हा गंभीर आहे त्या गुन्ह्यात मनोज नेवे यांचे नाव आहे.गेल्या वीस दिवसा पासून या नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होतो.परंतु आरोपी घरी सापडून येत नसल्याने आरोपी घरी आल्याचे माहिती मिळाल्याने अटक करावी लागली आहे मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. पत्रकारांविषयी माझे मन साफ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तर यावलकरांचा माझ्यावर विश्वास असल्याचे ते म्हणाले.

निव्वळ पत्रकार म्हणून कारवाई नाही

मी पत्रकारांचा नेहमी आदरभाव करतो निव्वळ पत्रकार म्हणून कारवाई केलेली नाही.आरोपी यांना मी चेहऱ्याने ओळखतो पण त्यांचे नाव माहित नव्हते त्यामुळं मी या प्रकरणात चुकलेले नाही असे स्पष्टीकरण यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेरी येथे श्री माऊली होमिओपॅथी हॉस्पिटलच्या वतीने रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी वाटप

Next Post

शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी कापूस लागवड करु नये – कृषी विभागाचे आवाहन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
१ मे पासून होणार कपाशीच्या बियाणांची विक्री !

शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी कापूस लागवड करु नये - कृषी विभागाचे आवाहन

ताज्या बातम्या

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट...शेतकरी आणि नागरिक हवालदिल

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट…काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

March 19, 2026
तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढले; health insurance किती घ्याल? – आजच कव्हर वाढवा

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us