Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मित्राच्या घरी पार्टीच आयोजन, तरुणीने केलं मद्यपान, नंतर तिच्यासोबत घडलं भयंकर

Editorial Team by Editorial Team
December 1, 2022
in राज्य
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे | राज्यात महिलांवर होणारे अत्याचार थांबता थांबत नाहीय. अशातच पुण्यातील वारजे माळवाडीमध्ये घरी आयोजित केलेल्या एका पार्टीदरम्यान २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वारजे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मूळचा दौंड येथील राहिवाशी असलेल्या स्वप्निलला ठाणगे या २४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या सात ते आठ मित्र-मैत्रिणींनी कर्वेनगर येथे राहणार्‍या एका मित्राच्या घरी पार्टीच आयोजन केलं होत. या पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी २० वर्षीय पीडित तरुणीने मद्यपान केल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. मोकळ्या हवेत उभं रहावं असा विचार करुन ही तरुणी घराच्या गॅलरीमध्ये गेली. या तरुणीपाठोपाठ आरोपी स्वप्निल देखील गॅलरीमध्ये गेला. त्याने देखील मद्यपान केलं होतं. नशेच्या धुंदीत असलेल्या स्वप्निलने गॅलरीमध्ये पहाटेच्या सुमारास या तरुणीवर बलात्कार केला.

या घटनेबाबत पीडित तरुणींने मैत्रिणीला सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर पीडित तरुणीने मैत्रिणीच्या मदतीने पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली. या तरुणीने पोलिसात तक्रार देताच आरोपी स्वप्निल ठाणगे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये अधिक तपास करण्यात येत असल्याचे वारजे माळवाडी पोलिसांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Income Tax मध्ये या पदांसाठी भरती.. नोकरीची ठिकाण जळगावसह या जिल्ह्यांमध्ये

Next Post

मुंबईत कोरियन युट्युबर तरुणीसोबत घडली संतापजनक घटना, Video झाला व्हायरल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मुंबईत कोरियन युट्युबर तरुणीसोबत घडली संतापजनक घटना, Video झाला व्हायरल

मुंबईत कोरियन युट्युबर तरुणीसोबत घडली संतापजनक घटना, Video झाला व्हायरल

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us