Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार, रोहित निकम बिनविरोध

najarkaid by najarkaid
February 21, 2024
in जळगाव
0
मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार, रोहित निकम बिनविरोध
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी माघारीचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीला गेल्या ७ ते ८  महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. दरम्यान शासनाने निवडणूकची स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता त्यानंतर जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजपाचे रोहित निकम यांच्या समोर एकही अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात  झाली आहे.

या निवडणूकीसंदर्भात उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण व आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात नाशिक विभागातून संजय पवार व रोहित निकम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon news ; जिल्हाधिकाऱ्यांनी पाच ग्रामपंचायतीचे ७ ग्रा. प. सदस्य ठरविले अपात्र!

Next Post

जळगावात श्री विश्वकर्मा जयंती निमीत्ताने भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Next Post
जळगावात श्री विश्वकर्मा जयंती निमीत्ताने भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगावात श्री विश्वकर्मा जयंती निमीत्ताने भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us