Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मारहाणीच्या निषेधार्थ जळगावात आयएमएतर्फे विविध मागण्यांसह निषेध

najarkaid live by najarkaid live
June 17, 2019
in जळगाव
0
मारहाणीच्या निषेधार्थ जळगावात आयएमएतर्फे विविध मागण्यांसह निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कोलकाता येथील ज्युनिअर डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज शहरातील कै.डॉ. दावलभक्त सभागृहात सकाळी १०.०० वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) शाखेची एक बैठक पार पडली.

दरम्यान यावेळी व्यासपीठावर सेक्रेटरी धर्मेंद्र पाटील प्रेसिडेंट अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. चौधरी सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, महाराष्ट्र पदाधिकारी डॉ. अनिल पाटील, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे पदाधिकारी डॉ. प्रताप जाधव, माजी सचिव डॉ. विलास भोळे आणि डॉ. राजेश पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. सुनील नहाटा यांच्यासह शहरातील व जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी संपाला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली आहे. या बंदमध्ये आय.एम.ए. संघटना सहभागीही आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सरू राहणार आहेत. डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना संरक्षणार्थ कायदे करण्यात यावे, डॉक्टरांवरील हल्ले त्वरित रोखण्यात यावेत , हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, कोलकाता येथील हल्ला झालेल्या डॉक्टरांना न्याय मिळावा, पं. बंगाल सरकारने डॉक्टरांची माफी मागावी, अशा मागण्या आयएमए संघटनेने यावेळी मांडल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून तरुण जागीच ठार

Next Post

चामगाव येथे घरात दोन पिस्तुले आढळून आल्याने खळबळ

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चामगाव येथे घरात दोन पिस्तुले आढळून आल्याने खळबळ

चामगाव येथे घरात दोन पिस्तुले आढळून आल्याने खळबळ

ताज्या बातम्या

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us