Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मारवडला सट्टा व अमळगाव येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल,एकाला अटक

najarkaid by najarkaid
October 1, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर – येथून जवळच असलेल्या मारवड येथे सट्टा घेणाऱ्यावर तर अमळगाव येथे गावठी हातभट्टीची दारू बेकायदा विक्री करणाऱ्यावर मारवड पोलिसांच्या दोन पथकांनी काल दिनांक ३० रोजी सायंकाळी धाड टाकून मुद्देमाल जप्त करून अमळगाव व मारवड येथील दोन व्यक्तिविरुद्ध पोलिसांत दारूबंदी कायदा व मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,मारवडच्या एका आरोपीला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की अमळगाव येथे गावठी हातभट्टीची दारू बेकायदा विक्री होत असल्याची व मारवड गावी गुपचूप सट्टा बेटिंग खेळली जात असल्याची गुप्त माहिती मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल फुला यांना मिळाल्यावरून त्यांनी अमळगाव साठी सहाय्यक फौजदार संतोष पवार ,पोलीस नाईक सुनील तेली ,सुनील अगोने व मारवड साठी पोलीस नाईक फिरोज बागवान , मुकेश साळुंखे यांची दोन पथके तयार करून कार्यवाहीचे आदेशानुसार अमळगाव येथे अमळगाव ते जळोद रोड लगत असलेल्या भिलाटी भागात सार्वजनिक ठिकाणी भगवान वसंत भिल हा गावठी हातभट्टीची तयार दारू कब्जात बाळगून चोरटी विक्री करीत असतानाच दिसल्याने पोलिसांनी त्यांचेकडे आगेकूच करीत असतांना मुद्देमाल सोडून त्याने पळ काढला त्याची ४० लिटरच्या प्लॅस्टिकच्या कॅन मध्ये १२०० रुपये किमतीची ३० लिटर तयार दारू मिळून आली त्याचा जागीच नमुना घेऊन पंचनामा करून पोलीस नाईक सुनील अगोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भगवान भिल राहणार अमळगाव याचे विरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मारवड येथे पाण्याची टाकी शेजारी माळणनदी काठी फिरोज बागवान व मुकेश साळुंखे यांनी पंचाला बोलावीत असतांना आरोपी रतन जगणं पारधी वय ४२ याला चाहूल लागताच त्याने पळ काढला असता पोलीस नाईक मुकेश साळुंखे त्याच्यावर झडप टाकली असता त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणल्यावर पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्यांचेकडे कल्याण मटका नावाचा जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ७३५ रुपये एकेरी अंक व जोडीने लिहिलेली कल्याण मटक्याचे आकडे लिहिलेली कागदे असा मुद्देमाल जप्त करून पंचनामा करून गुन्ह्याचे कामी ताब्यात घेतले असून मारवड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक फिरोज बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रतन जगणं पारधी वय ४२ राहणार मारवड याच्या विरुद्ध सार्वजनिक ठिकाणी बेकायदा विनापरवाना कल्याण मटका नावाचा जुगार खेळणे व खेळविणे तसेच लोकांकडून जुगाराचे आकड्यांवर पैसे घेऊन रंगेहाथ मिळून आल्याने त्यास अटक केली व मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) काय आहे जाणून घ्या…

Next Post

गणेश कॉलनी परिसरातील खुल्या जागेवरील सांडपाण्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
गणेश कॉलनी परिसरातील खुल्या जागेवरील सांडपाण्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

गणेश कॉलनी परिसरातील खुल्या जागेवरील सांडपाण्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

ताज्या बातम्या

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us