Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मान्सूनचा भारतात आगमनाचा मुहूर्त हुकणार? काय आहे कारण वाचा..

Editorial Team by Editorial Team
May 24, 2022
in राष्ट्रीय
0
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : यंदा मान्सून १० दिवस आधीच दाखल होणार
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : मान्सूनबाबत एक महत्वाची बातमी आहे. कारण गेल्या तीन दिवसांपासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवर अडकून आहे.  त्यामुळे भारतात मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता असून महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी जूनचा पहिला आठवजा उजाडण्याची शक्यता आहे,

दरम्यान सोमवारी मुंबईसह उपनगरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. यानंतर आज मंगळवारी मुंबईसह उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.

मुंबईतील इतर भागात तसेच ठाणे, पालघर, डहाणू, नाशिक, पुण्यात दिवसा ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे. पण हा मान्सून नसल्याचीच माहिती हवामान खात्यानं दिली आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीतील अनेक जिल्ह्यांमध्येही काही दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. याशिवाय नागपूर चंद्रपूरमध्येही ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

भारतातील केरळ राज्यातून मान्सूनला खरी सुरूवात होते. मात्र यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर कोकणमार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे देशातील मान्सूनचे आगमन लांबले आहे.

हे पण वाचा :

कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा

खळबळजनक ! प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू

लग्नाच्या दिवशी वरात मिरवणुकीसोबत आलीच नाही, रागात नवरी पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये, कारण कळल्यावर उडाले होश

आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या या मागील कारणे

27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज असून 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. याशिवाय 12 जून ते 15 जूनदरम्यान मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा

Next Post

10वी उत्तीर्णांनो संधी सोडू नका!  या ठिकाणी अनेक पदांसाठी भरती सुरूय

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

10वी उत्तीर्णांनो संधी सोडू नका!  या ठिकाणी अनेक पदांसाठी भरती सुरूय

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us