Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मानसी महिला मंडळातर्फे डॉ.गीतांजली ठाकुर यांचा सत्कार

najarkaid by najarkaid
July 6, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल : येथील माजी उपनगराध्यक्षा तथा नचिकेत इमेजिंगच्या संचालिका डॉ.गीतांजली नरेंद्र ठाकुर यांना जळगाव येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशनच्या वतीने आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श आरोग्य सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील मानसी महिला मंडळाच्यावतीने त्यांचा वृक्षाचे रोप देवून सत्कार करण्यात आला..

डॉ.गीतांजली ठाकुर पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा असून शहरात अनेक वर्षापासून आरोग्य सेवा करीत आहेत. डॉ.ठाकुर यांनी त्यांचे पती नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकुर यांच्या सहकार्याने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.त्यांनी सामाजिक व आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दाखल घेऊन त्याना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. डॉ.गीतांजली ठाकुर यांना मिळालेला पुरस्कार शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद असून महिलांना प्रेरणा देणारा असल्याचे यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मानसी महिला मंडळाच्या अध्यक्षा सपना शर्मा, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डॉ.ठाकुर यांचा कडूनिंबाचे रोप व साडी देऊन सत्कार केला. कार्यक्रमास मिनाक्षी पाटील, गौरी मानुधने, चंद्रकला जैन, नीता तिवारी, शोभा साळी, क्षमा साळी, मनीषा पाटील, दर्शना तिवारी यांचेसह मंडळाच्या पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. मानसी महिला मंडळाने केलेला सत्कार माझ्यासाठी मोलाचा व माहेरचा असल्याचे डॉ.गीतांजली ठाकुर यांनी सांगितले..
–

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावलला वकील संघ अध्यक्षपदी विनोद परतणे 

Next Post

रोटरी क्लबतर्फे वृक्ष रोप देऊन डॉक्टर्स डे साजरा 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

रोटरी क्लबतर्फे वृक्ष रोप देऊन डॉक्टर्स डे साजरा 

ताज्या बातम्या

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us