Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कला उत्सवात लाडकूबाई शाळेचा सौम्य सुर्यवंशी चमकला

najarkaid live by najarkaid live
December 12, 2020
in जळगाव
0
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कला उत्सवात लाडकूबाई शाळेचा सौम्य सुर्यवंशी चमकला
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव (प्रतिनिधी) – माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत, पारंपरिक लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र – शिल्प व खेळणी तयार करणे या नऊ कला प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी १० डिसेंबर २०२० पर्यंत विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर नामनिर्देशन मागविण्यात आले होते. कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी झाले. या सर्व कलाप्रकारांमध्ये वैयक्तिक सहभाग होता. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांने आपल्या कलेचा ४ ते ६ मिनीटांचा व्हिडीओ तयार करून हा व्हिडिओ व कला सादर करत असतांनाचे ५ फोटो इ फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब व ट्विटर वर हॅशटॅग वापरुन पाठविण्यात आले. व्हिडीओ प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जिल्हास्तरावर परिक्षण समितीमार्फत व्हिडिओची तपासणी करून प्रत्येक जिल्ह्यातुन ९ कलाप्रकारांमध्ये १ विद्यार्थी व १ विद्यार्थीनी अशा १८ सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची नावे निश्चित करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात आली.
सदर कला उत्सवात जिल्ह्यातील एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी मध्ये कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील *किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित ला वि मंदिर व दादासाहेब सु मा पाटील कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथील सौम्य रविंद्र सुर्यवंशी या विद्यार्थ्यांची द्विमितीय चित्रासाठी निवड करण्यात आली. व पुढील कला उत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्हयामार्फत औरंगाबाद येथे नामनिर्देशन करण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्यांस विद्यालयाचे कला शिक्षक आय एन भामरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरि पाटील व संचालक दादासाहेब प्रशांत पाटील आणि डॉ सौ पुनम ताई पाटील व विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली ताई पाटील मॅडम, उपप्राचार्य ए एम पाटील सर आणि पर्यवेक्षक ए एस पाटील सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करणारे आदरणीय मोठे भाऊ भवरलालजी जैन

Next Post

नगरपालिका पाईपलाईन दुरुस्ती कामाला आमदार मंगेश चव्हाण यांची मध्यरात्री भेट

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नगरपालिका पाईपलाईन दुरुस्ती कामाला आमदार मंगेश चव्हाण यांची मध्यरात्री भेट

नगरपालिका पाईपलाईन दुरुस्ती कामाला आमदार मंगेश चव्हाण यांची मध्यरात्री भेट

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us