Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मातीमोल भावात कोणी प्रॉपर्टी घेतली त्या आमदार, खासदार, माजीमंत्रीचं सर्व रेकार्ड आहे !

बीएचआर प्रकरणी चौकशी संपल्यावर पत्रकार परिषद घेऊन बोलणार - एकनाथराव खडसे

najarkaid by najarkaid
November 29, 2020
in जळगाव
0
संपूर्ण महाराट्रात भाजपा कार्यकर्ते राजीनामे देत आहेत – एकनाथ खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) -भाई हिराचंद रायसोनी पतसंस्था प्रकरणी जळगावात आर्थिक गुन्हे शाखेने धाडी टाकत कारवाई केली असून याप्रकरणी चौकशी सुरु असल्याने अधिक बोलत नाही मात्र चौकशी संपल्यावर पत्रकार परिषद घेऊन बीएचआर संदर्भातील शासनाकडे केलेल्या तक्रारीचा संपूर्ण पत्रव्यवहार देणार असून या संस्थेच्या प्रॉपर्टी मातीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री यांचं रेकॉर्ड देखील आहे ते पण देणार असल्याचं माजी मंत्री  तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितले.

एकनाथ खडसे यांना आपली बीएचआर प्रकरणी शासनाकडे तक्रारी आहे का याबाबत विचारणा केली असता खडसे म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून तक्रारी केल्या आहेत. खा. रक्षाताई खडसे यांच्या लेटरहेडवर सुद्धा दिल्लीला तक्रारी केल्या आहे. त्यासोबतच वकील कीर्ती पाटील यांनी देखील तक्रारी केल्या होत्या. जवळपास सोळा ते सतरा तक्रारी होत्या असं खडसे यांनी सांगितलं.

गेल्या सरकारनं कारवाई थांबवून ठेवली होती

मात्र गेल्या सरकारनं कारवाई थांबवून ठेवली होती असा आरोपही फडणवीस सरकारचं नावं न घेता  खडसे यांनी यावेळी केला आहे.

एक दोन दिवसात आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी संपल्यावर एकनाथ खडसे सर्व रेकॉर्ड देणार असल्याचं सांगत असल्याने आता कुणाची नावं समोर याचीच उत्सुकता असणार आहे.

हा घोटाळा काही हजार कोटींचा असल्याचं बोललं जात आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत एकट्या पुणे शाखेतच १६०० कोटींचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते. राजकारणी आणि अधिकारी यांचे काळा पैसा दडवण्याचे केंद्र,कोट्यावधी रुपयांचे बेनामी व्यवहार, अनेक कायदे आणि नियम यांचे सर्रास उल्लंघन असे अनेक गैरप्रकार केल्याचे आरोप या पतसंस्थेवर आहेत . भाई हिराचंद रायसोनी ही मल्टीस्टेट पतसंस्था असल्याने आणि मल्टीस्टेट क्रेडीट को – ऑपरेटिव्ह सोसायटीज् कायदा २००२ प्रमाणे अशा संस्थावर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त या पतसंस्थेवर कारवाई मात्र करू शकत नव्हते त्यामुळं सहकार आयुक्तांनी हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला पाठवला होता.

बँकेच्या भागधारकांची आणि ठेविदारांची फसवणूक आहे. त्यामुळेच या धाडसत्रा नंतर अनेक राजकारण्यांचे आणि अधिका-यांचे धाबे दणाणले असावे.आता हे प्रकरण तडीस जाते की राजकीय साठमारीचा बळी ठरते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेच्या हिंदुत्वावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Next Post

सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
एकनाथराव खडसेंच्या ‘त्या’ रिट्विट वर चंद्रकांदादा पाटीलांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया….

सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us